Author Topic: तू समोर दिसता.  (Read 1301 times)

Offline shailu_c

  • Newbie
  • *
  • Posts: 13
तू समोर दिसता.
« on: August 07, 2015, 07:31:57 PM »
दुःखाची कोमेजलेली पाने गळून जातात अन्  सुखाची कोवळी हिरवी पालवी येते.

मनाला ह्दयासंगे प्रेमाचा बहर येतो अन् चाफ्याच्या सुवासा सारखा तो स्मित हास्याने दरवळू लागतो.

असे सुखद मनी क्षणात घडते अन् तुझ्या सहवासाने सारे आनंदी होऊन जाते जेव्हा तू समोर दिसते.

Marathi Kavita : मराठी कविता