Author Topic: ### मला अशीच मुलगी आवडते ...... ###  (Read 3694 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
###  मला अशीच मुलगी आवडते ...... ###

मला अशीच मुलगी आवडते
जी माझ्या नजरेला नजर भिडविते
मला भेटण्यासाठी सदैव आतुर असते
मला पाहताच लाजून प्रतिसाद देत असते !

मला अशीच मुलगी आवडते
जी माझ्यासाठी जीवन अर्पण करते
समाजात वावरताना कस वागाव हे जाणते
जी विशेष करून वेळ काळाची भान ठेवते !

मला अशीच मुलगी आवडते
जी तिच्या हट्टापायी मला हरवते
मला हरवूनही पुन्हा पुन्हा क्षमा मागत असते
जी दु:खात असतानाही सुखी असल्याचा आव आणत असते !

मला अशीच मुलगी आवडते
जी मला प्रेम करण्यास भाग पाडते
जी सदैव माझ्याशीच भांडत असते
जी फक्त खर आणि खरच प्रेम करणं जाणते !

                                            विजय वाठोरे सरसमकर
                                             9975593359
 

Marathi Kavita : मराठी कविता


rucha godbole

  • Guest
Superlike...:)

bhagvat jadhav

  • Guest
nice

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):