Author Topic: शब्दातुन शब्द निघाले  (Read 914 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
शब्दातुन शब्द निघाले
« on: August 09, 2015, 05:41:37 PM »
शब्दातुन शब्द निघाले
हृद्य कसे व्याकुळ झाले
तुला काही सांगण्यासाठी
हृद्याचे स्पंदन वाढु लागले

येतो तुझ्याकडे हृद्यातले
शब्द सांगण्यासाठी
तुला बघताच शब्द ही मोहात पडले
बोलायचे राहीलेले शब्दच
कल्पनेत धावत गेले.

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता