Author Topic: मी देवाचा खुप खुप आभारी  (Read 1125 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
मी देवाचा खुप खुप आभारी
« on: August 09, 2015, 09:12:52 PM »

ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान
असे रंगविले आहे,.......
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य
रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान
असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे

सोम

Marathi Kavita : मराठी कविता