Author Topic: शपथ तुला प्रेमाची...  (Read 2325 times)

Offline Kaustubh nagalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
शपथ तुला प्रेमाची...
« on: August 20, 2015, 06:39:55 PM »
शपथ तुला प्रेमाची...
शपथ तुला प्रेमाची
सोडुन मला जाऊ नकोस,
जुळलेलं नातं क्षणात अस तोडुन जाऊ नकोस.
.
शपत तुला प्रेमाची
ह्रदयाच्या पंखावरती कोरलेलं तुझ नाव मिटवून जाऊ नकोस,
तुझ्याच प्रेमाने भरलेल माझं ह्रदय असं तोडुन जाऊ नकोस
.
शपथ तुला प्रेमाची
विसरुन मला दुर जाऊ नकोस,
तुझ्यासोबत जगलेले ते अविस्मरणीय क्षण असे पुसुन जाऊ नकोस.
.
होईल तुला पच्छाताप
जाणिव माझ्या प्रेमाची तुला झाल्यावर
तेव्हा रडूनी काय करशील एकदाच प्रेम हातचं निसटल्यावर
.
शपथ आहे तुला माझ्या प्रेमाची  माझ्यापासून दूर तु जाऊ नकोस...
(कवी -  कौस्तुभ नागलकर)
- Kaustubh nagalkar

Marathi Kavita : मराठी कविता


bhagvat jadhav

  • Guest
Re: शपथ तुला प्रेमाची...
« Reply #1 on: August 27, 2015, 02:19:54 AM »
mazya L sathi i love you