Author Topic: तुला पहिले की मन माझे भारावून जाते .  (Read 1305 times)

Offline svjangam

  • Newbie
  • *
  • Posts: 11
तुला पहिले की मन माझे भारावून जाते .
तुझ्या डोळ्यात पहिले मन माझे मलाच विसरून जाते .
रेशेमि केसात तुझ्या मन गुंतून जाते .
तुझ्या गोड हसण्यात मन फसून जाते .
नकळत तुझ्या जवळ मन बसून जाते .
तू जवळ नसलीस की मला रडूउन जाते

सुनील जंगम
९९६९७२४३५४