Author Topic: माझे मन काय सांगते आहे . तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .  (Read 1148 times)

Offline svjangam

  • Newbie
  • *
  • Posts: 11
माझे मन काय सांगते आहे .
तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .
तुझे प्रेम जरा मांगते आहे .

तुझ्या प्रेमात मन हसते आहे .
तुझ्या जवळ जरा बसते आहे .
तुझ्या प्रेमात मन भिजते आहे .

तुझ्या साठी मन सजते आहे .
तुझ्या प्रेमात मन रांगते आहे .
तुझ्या प्रेमात मन तरंगते आहे .

माझे मन काय सांगते आहे .
तुझ्या डोळ्यात राहयला सांगते आहे .
तुझे प्रेम जरा मांगते आहे .

सुनील जंगम
९९६९७२४३५४