Author Topic: शब्द.......  (Read 1184 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
शब्द.......
« on: August 26, 2015, 12:21:10 PM »

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन
सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून
येण्याची वेळ आलीच नसती,
शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले
असते तर कदाचीत कधी अश्रूंची गरज भासलीच नसती.
आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर
भावनांना किँमत कधी उरलीच नसती..

सोम
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता