Author Topic: तुझी आठवण  (Read 1711 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
तुझी आठवण
« on: August 26, 2015, 12:24:23 PM »

विसरण्यासाठीच तुला आता,
मि खूप काही करत आहे..
विसरूनच जाईन तुला,
असंच पक्क मनीशी ठरवत आहे.
पण नकळत कुठून एक
झुळूक वाऱ्याची येते.
स्पर्शून या वेड्या मनाला
वाहवत नेते.पुन्हा तुझ्याच स्वप्नांत,
गुंतवून मला जाते..
ठरवलेलं पक्क मनाशी.मनातच राहते.
अन् पुन्हा,आठवणींची तुझ्याच,
अखंड साखळीच सुरु होते.

सोम
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता


bhagvat jadhav

  • Guest
Re: तुझी आठवण
« Reply #1 on: August 27, 2015, 02:12:02 AM »
very nice yaar