Author Topic: प्रेम प्रेम प्रेमच करशील...  (Read 1178 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131

  प्रेम प्रेम प्रेमच करशील...

आग लागली होती
मनात तुझ्या प्रेमाची.
मला आस लागली होती
तुझ्या मीठीत रहाण्याची.

सुगंध पसरला होता जेव्हा
ओढणी तुझी उडत होती.
मला भीती वाटत होती.
कारण तू दूर फार जात होती.

तू दूर जाणार हे माहीत होत
पण ते हया मनास खर वाटत नव्हत.
प्रेम हया मनात वाढत होत
डोळ्यात या पाणी फार दाटत होत.

आज तू फार दूर गेली होती.
वाटत तुला आठवण माझी आली होती.
तुझ्याच नावाची उचक्की मला आज लागली होती.
तुला आठवण माझी आली होती.

वाटल होत तू मला विसरशील
माझ्या आठवणी मनातून काढून टाकशील.
मनातली प्रेम आग विजवुन टाकशील.
आज तू प्रेमास विसरून जाशील.
तू फक्त प्रेम प्रेम प्रेमच करशील.


            कवी - बबलु
          9623567737