Author Topic: अनोळखी मुली वर...प्रेम झाले...  (Read 2166 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133

 अनोळखी मुली वर
प्रेम झाले...

बोलू कस मी अनोळखी
मुलीवर प्रेम झाले.
माझ्या मना तुला हे
आज काय झाले.

सुख नवे माझे
सौख्य नवे.
मी तिजला ती मजला
ओळखत नव्हे.

आस का होते.
आस का घडते.
प्रेम हे मन कारे आज करते.

सांगू कस तिला हे
जाऊन आज.
तिच्या प्रेमाचाच
मनात हया आहे साज.

तुझ्या प्रेमात ग 
जगण्याची आस.
उंच उंच मन हे उडत कस.

तुला पाहताच हसन ग माझ.
तू पाहताच डुलन ग माझ.
समजेल का हे तुला ग आज.
तुझ्याच प्रेमात फुलतो मी आज.

वेड तू हे आस का
 लावू लागलीस ग.
चल प्रेमात उडून तू
माझ्या संग.

            बबलु
     9623567737