Author Topic: एक तरी भाऊ असावा....  (Read 2362 times)

Offline Kruti

 • Newbie
 • *
 • Posts: 15
एक तरी भाऊ असावा....
« on: August 29, 2015, 10:59:18 PM »
एक तरी भाऊ असावा....

एक तरी भाऊ असावा....
सक्खा जरी नसला
तरी सख्याउण अधिक भासाव

एक तरी भाऊ असावा....
नात रक्ताच नसल
तरी ह्रुदय मात्र झुळलेल असावा

एक तरी भाऊ असावा....
जरी ओरडत असेल
तरी मनात फक्त प्रेम ठेवणारा

एक तरी भाऊ असावा....
स्वता मझी कल कादावी
पण आईने मला ओरडू नये म्हणूण मझी बाजु हि घ्यावी

एक तरी भाऊ असावा....
कोणीही सात देत नसेल
तरी तो नेहमी पाठीशी असावा

एक तरी भाऊ असावा....
वाट जरी चुकलीच कधी
तरी शांतपणे बरोबर वाट दाखवणारा

एक तरी भाऊ असावा....
माझ्या बरोबर जरी नसला
तरी त्याच आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आसावा

एक तरी भाऊ असावा....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: एक तरी भाऊ असावा....
« Reply #1 on: August 29, 2015, 11:38:23 PM »
apratim...khup chan..