Author Topic: बायको पाहीजे....  (Read 1073 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
बायको पाहीजे....
« on: September 05, 2015, 09:07:24 PM »
नटीसारखी नसली तरी चालेल,
मनात तिच्या परिवाराची बात पाहिजे.
कॉलेज मध्ये प्रेयसीची आवड नव्हती तरी,
आपली म्हणवुन घेणारी बायको पाहीजे.
बाईक वर उगाच जोरात चालव म्हणुन मिरवणारी प्रेयसी नकोच,
मागे बसुन भितिने हळू चालव म्हणवणारी प्रेमाची बायको पाहीजे....
तब्येत जराशी बिघडली तर नंतर बोलू म्हणणारी प्रेयसी नको,
उगाच काळजी करुन ठिक होईपर्यँत माझ्याशी बोलणारी बायको पाहिजे.
मिञांमध्ये लफडे केल्यामुळे पटणारी प्रेयसी नको,
लफड्यामुळे रागावणारी बायको पाहीजे.
फक्त टाईमपास करणारी प्रेयसी नको,
जिच्यासाठी टाईम कमी पडेल अशी बायको पाहीजे .....
खरतर मला फक्त तुच पाहीजे आहे

Marathi Kavita : मराठी कविता