Author Topic: प्रेम करण मला...जमल होत.  (Read 1477 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
प्रेम करण मला...जमल होत.
« on: September 06, 2015, 11:11:20 PM »

प्रेम करण मला...जमल होत.

प्रेम करण मला कधी
जमलं होत.
पण माझ प्रेम फूल
आज कोमजल होत.

म्हणून मी म्हणतो
प्रेम मला झाल होत.
पण तीच्या वीणा
मन माझ जळाल होत.

काही तरी तिला
मला सांगायच होत.
तेच मला ऐकून आज
रडायच होत.

म्हणून म्हणतो मी
प्रेम करण मला कधी
जमलं होत.
पण तीच्या वीणा हे
जग मला टोचीत होत.

कारण तिचावर माझ
प्रेम प्रेम प्रेम होत.
पण तिला हे कळत
नव्हत.

               बबलु
        9623567737 :'(

Marathi Kavita : मराठी कविता