Author Topic: आज खूप रडावस वाटलं.....  (Read 2925 times)

Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female
आज खूप रडावस वाटलं.....
« on: September 08, 2015, 03:42:46 PM »
का कुणास ठाऊक
आज खूप रडावस वाटलं
 दुखं  सारं  मनातच दाटलं
तुझ्याशी खुप  बोलाव वाटल
पण सार काही मनातच साठलं………. 
वीण खोलून वाटे सारं
काही तुझ्यापाशी उघडावं 
पण मन सांगे सार
काही मनातच दडावं……….
तू समोर असतानाही
सांग ना रे असं का घडावं…. 
तू समोर असता
माझे कायमच असे मौन
 तुझ्या माझ्या प्रेमाचा विषय
सोडून सारे काही गौण ……….
आता वाटे पुन्हा यावी ती कातरवेळ
न पुन्हा घडुनी यावा आपल्या संगतीचा मेळ!!!

                                      ---- राधा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Mandar Gadkari

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: आज खूप रडावस वाटलं.....
« Reply #1 on: September 10, 2015, 07:14:42 PM »
खूपच सुंदर..अगदी मनाला चटका लावलास

Offline Radha Phulwade

 • Jr. Member
 • **
 • Posts: 63
 • Gender: Female
Re: आज खूप रडावस वाटलं.....
« Reply #2 on: September 11, 2015, 04:42:54 PM »
 ??? :o

Offline shailesh@26b

 • Newbie
 • *
 • Posts: 33
 • Gender: Male
Re: आज खूप रडावस वाटलं.....
« Reply #3 on: September 13, 2015, 04:54:42 PM »
Khup chan radhaji

Manala sparsh karnari kavita

Offline shrikant.pohare

 • Newbie
 • *
 • Posts: 41
 • Gender: Male
 • कविता करण शिकायचं आहे ...
Re: आज खूप रडावस वाटलं.....
« Reply #4 on: September 14, 2015, 03:35:43 PM »
wah kya bat .......kharach radavas vatal.