Author Topic: माझ्यावर प्रेम करणार .......  (Read 1376 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
माझ्यावर प्रेम करणार .......

तुला काय वाटतंय कि तुझ्याशिवाय
कुणीही नाही माझ्यावर प्रेम करणार
अग वेडे सोडून तर बघ
मरण उभ आहे समोर
मला मिठीत घेण्यासाठी  !

          विजय वाठोरे सरसमकर
                9975593359

Marathi Kavita : मराठी कविता