Author Topic: आठवणीत तुझ्या  (Read 1059 times)

Offline shailesh@26b

  • Newbie
  • *
  • Posts: 33
  • Gender: Male
आठवणीत तुझ्या
« on: September 13, 2015, 05:08:18 PM »
अबोली तुझा हा चेहरा
जणू मोहरला मोगरा

आहे मी प्रेम दिवाना
घे समजून हा बहाना

सोबती तुझ्या मन बहरते
उनाड वाऱ्यावरती लहरते

वेळेचे भान ना उरते
आठवणीत मन हे झुरते

मधुर बोल तुझे ऐकावे
जाळ्यात शब्दांच्या गुंतून रहावे

आठवणींना मी असे जपावे
हरघडी मरुनही असे जगावे!

                    -शैलेश बोराटे
                      7718083311

Marathi Kavita : मराठी कविता