Author Topic: तिच्या सौदर्याची भुरळ.....  (Read 1277 times)

Offline shrikant.pohare

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
  • कविता करण शिकायचं आहे ...
तिच्या सौदर्याची भुरळ.....
« on: September 15, 2015, 01:47:00 AM »
सहज म्हणून गेली ती !!!!

प्रेमात त्रास हि गोडव्या इतका
नको मिसळूस माझ्यात इतका
माझ्या प्रवाहात अस्तित्व हरवशील
आठवणीत माझ्या गहीवर्शील

तिला काय माहिती माझ प्रेम काय
तुला पाहून पहिल्या नजरेत प्रेमात पडलो असतो
तर मी कदचीत तीच  बोलन मान्य केल असत
पण हे प्रेम आहे प्रिये खेळ खंडोबा नाय

तुझ्यात मिसाळूनच तर तुझ सौदर्य कळाल
तुझ्यात हरवूनच  तर प्रेम कळाल
तुला बघूनच तर जगण्याच कारण मिळाल
शाब्दिक प्रेमाचं भावनिक रूप तुझ्यातच मिळाल .

तुझ्या रूपाच भाकीत फुलांना पडते
ते माझ्या सारख्या भृन्गाला का न पडावे .
इवलस जीवन मग फुलांन मागे का पडावे.
तुझ्याच पराग कणाच्या प्रेमात मी का न  पडावे .

जीवनात जर प्रेम सांगून झाल असत
तर ती आज तू नसतीस .....
माझ्या आठवणींच्या काळोखात दडलेली
ती फक्त माझी कविताच असती .

मोह जडला आहे  तुझ्या संगतीचा
बहर पसरला आहे तुझ्या प्रीतीचा
विसरू कसा मी तो काळोख
जिथून मार्ग दाखवला तू परतीचा

जन्मभराची सोबती नसलीस तरी
आठवण तुझी मारानास्तावर आहे
खडतर वळणावरची साथ तुझी
माझ्या प्रेमाची निशाणी आहे

तू माझ्या नशिबात नसलीस  तरी
निश्ब्ध माझ प्रेम आहे 
तुझ्या सौंदर्यावर नाही
तर, तुझ्यावर माझ प्रेम आहे......


                                              श्रीkant Poahre

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
  • Gender: Female
Re: तिच्या सौदर्याची भुरळ.....
« Reply #1 on: October 31, 2015, 11:23:28 AM »
 :)