Author Topic: वेडा एक प्रेम दीवाना  (Read 839 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
वेडा एक प्रेम दीवाना
« on: September 15, 2015, 12:35:21 PM »
प्रेमात सजने करू नकोस बहाना
कुटे जाऊ मी तूजा प्रेम दीवाना
तुला भेटायसाठी कीती झालो मस्ताना
वेडा झालो मी तुला बगुन हस्तांना
कीतीनदा पहिल तुला रसत्यातून येताना
वाटेत उभा राहायचो तू कॉलेज ला असताना
कीती गोड हसायचीस तू माझ्या कड़े बगताना
पण नाही कळले माजे बोल तुझ्या नजराना
साठउन ठेवल ग मनात मी माझ्या भावनाना
शेवटच सांगतो ग प्रिये तुझ्यापासून दूर जाताना
खुप समजाऊन सांगितल मनाला तुझ्या प्रेमात पड़ताना
डोळ्यातले अश्रु अन मनातल प्रेम आठवतय
तुझ्या लग्नात जेवताना
देवाला ही बर वाटतय माझ्या भावनाशी खेळताना
जा तू जा पण एकदा तरी मागे वळून बग ना ग
सासरि जाताना
विसरशिल तू माझ्या आठवणी विसरशील माझे प्रेम,अग दुःख खुप वाटतय तुला दुसर्याची होताना,
अग वेडा झाला वेडा तूजा हा प्रेम दीवाना तूजा प्रेम दीवाना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,कवी-दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
                     7738271854

Marathi Kavita : मराठी कविता