Author Topic: पहिला प्रेम हा पहिलाच असतो...  (Read 1141 times)

Offline Chottya

  • Newbie
  • *
  • Posts: 9
कल्पनेचा विश्व नवा कोरा असतो..
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

प्रत्येक क्षणावर आठवणींचा ठसा असतो...
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

डोळ्यांमधे स्वप्नांचा गाव बसतो..
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

एकट्यातही मी कधी कधी खुदकन हसतो..
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

वार्यासोबत गंध तिचा सर्रास पसरतो...
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

भास तिचा अंगावरती माझ्या शहारतो ....
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

डोळ्यामधे फक्त तिचाच चित्र उभारतो...
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

शब्दांमधे फक्त तिचाच नाव आढ़ळतो...
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

तिच्या साठी आज पण मी स्वतःशी लढतो..
पहिला प्रेम हा पहिलाच असतो...

विरहाचा दुःख काळजाचे अगणित हिस्से करतो...
कारण पहिला प्रेम हा पहिलाच असतो...


-chottya...