Author Topic: चांदनी तू माझ्या मनाची  (Read 1097 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
चांदनी तू माझ्या मनाची
« on: September 21, 2015, 01:31:43 PM »
चांदनी तू माझ्या मनाची
   जणू परी स्वर्गाची
 रात्र टीपुर चंदण्याची
 दरवळुदे सुघंध साथ
 असूदे तुझ्या प्रेमाची

कहानी ही होउदे अमर
     दोन दिलाची
दे मजला वचन सात
देशील साथ जन्माची
तुझाच आहे ग आसरा
   
    जशी सागराला
       किनाराची
  सोडु नको अर्ध्यात
भिती वाटते एकटेपनाची
 आशाच संपूण जाईल
तुझ्या वाचून जगण्याची,

सवय झाली होती मजला
 एकट्याला चालण्याची
  अपूर्णच राहिल इच्छा
   तुला माझी म्हण्याची
 
  फिकीर नाही करत मी
   तुझ्या वाचून कुणाची
   तू रहा फक्त सोबत ही
  इच्छा या वेड्या मनाची
हिम्मतच नाही राहिली आता
      दुःख सोसन्याची

तू आलिस जीवनात गरज
    नाही मला दुनयेची
  ज्योत लावलिस सखे
 रुदयात तुझ्या या ईशकाची
 नाही त्याला गरज आता
    वात आणि तेलाची
   
   फुटुदे पालवी आता
आपल्या नाजुक बंधनाची
  होउदे स्पर्श,वाटुदे हर्ष
   ही रात जवाणीची
   ही रात जवाणीची
 ,,,,,,,,,,,,,,,कवी-दिनेश पलंगे,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Marathi Kavita : मराठी कविता