Author Topic: रुपं - रुपं  (Read 683 times)

Offline yogesh desale

  • Newbie
  • *
  • Posts: 15
रुपं - रुपं
« on: September 22, 2015, 11:08:33 AM »
रुपं - रुपं
            रुपं
              - योगेश देसले
कवळोनी ओठं, चाखीला घोटं,
मदनाचा सखे गं आजं ।

मदन मंजीरी, साजीरी-गोजीरी,
प्रेमाचा चढविला साजं ।

मधुर तुझी गं वाणी, स्वरांची जणू तू राणी,
कंठात निनादे नादं ।

कोमल तुझी गं कांती, पडली जगाची भ्रांती,
कसं मनं सावरु मी गं माझं ।

नयन जणू तिरं, करीतसे वारं,
पहा ह्रदयाला पडली खाचं ।

नाकात चढवुनी नथं, मंद वाढवुनी श्वासं,
परीसर करीसी धुंद ।

करून साज-श्रृंगार,  दरवळे लघु परीमळ,
वाहसी नसां न- साथं ।

डोक्यात माळुनी गजरा, रोखल्या पहा नजरा,
गळा मोत्यांची शोभते माळं ।

रुण-झुण पैजणं पायी, हातात रेखली मेहंदी,
गालावर खुलली लाली ।

काळजाचा चुकला ठोका, पाहुनी ठेका,
मेनकीची असे जणू चालं ।

Marathi Kavita : मराठी कविता

रुपं - रुपं
« on: September 22, 2015, 11:08:33 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):