Author Topic: आस्तित्व  (Read 905 times)

Offline राहुल हरिभाऊ...

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
आस्तित्व
« on: September 22, 2015, 01:27:28 PM »
बर
झालं
ती
नाही
म्हणाली
नाहीतर
मी
ही
कैद
झालो
असतो
प्रेमरूपी
पिंजर्‍यात
अन्
केली
असती
धडपड
स्वतः च्या
आस्तित्वासाठी

Marathi Kavita : मराठी कविता