Author Topic: स्वप्न एक  (Read 1541 times)

Offline Dineshdada

  • Newbie
  • *
  • Posts: 37
स्वप्न एक
« on: September 22, 2015, 02:17:04 PM »
झोपेत होतो मोबाइलची
रिंग वाजलि कॉल करता
रिसिव झोपच उडाली
ती म्हणाली विसर अता
मला मी तुला सोडून चाल्ली,
मी म्हणालो नाजुक आवाजात
काय ग तू काय वेडी झाली,
ती म्हणाली रडत! कालच
माझी अँगेजमेंड़ झाली,
ऐकले ते दोन शब्द पाया
खालची जमिनच हदरली,
मी म्हणालोे का एकदा पण
तुला माझी आठवण नाही
का ग आली!!ती म्हणाली
तुला काय वाटल मी तुला
विसरून गेली,तुझ्या शिवाय
मी मनात कधी कोणाला
जागाच नाही रे दिली,पण
आई बापाला सांगन्याची
मला हिम्मतच नाही आली,
संपल संपल म्हणत तीन
फोन ची लाइनच काटली
मी पण म्हंटले आता सारिच
स्वप्ने तुटून गेली,तरी ही सावरत
हळव्या मनाला घराकड़ तिझ्या
धाव घेतली,तिझ्या घरासमोर
गर्दी होती डाटली,पाहता तो
क्षण डोले ही पाण्यान भरली
तिझ्याच घरा पुढे एम्बुलैंस
होती थांबली,मी ही झालो
वेड पिसा तिल पाहण्याची
इच्छा धरली तेवढ्यात तिला
उचलून एम्बुलैंस मधे ठेवली
काय झाल देवा हे म्हणत,
दचकुन जाग अली स्वप्नच्या
या दुनयात,आयुष्य संपल्याची
जान झाली,पाहू नका स्वप्न
पूर्ण करण्यासाठी वेळ राहत
नाही,वेळ असेल तर नक्कीच
ती थाबुंन राहत नाही!!!!!
कवी-दिनेश (दादा)पलंगे
« Last Edit: September 22, 2015, 02:24:15 PM by Dineshdada »

Marathi Kavita : मराठी कविता


mahananda sachin

  • Guest
Re: स्वप्न एक
« Reply #1 on: September 27, 2015, 05:09:02 PM »
Karach lay bhari