Author Topic: आयुष्यात काय पाहिजे ?  (Read 2588 times)

Offline sneha kukade

 • Newbie
 • *
 • Posts: 30
आयुष्यात काय पाहिजे ?
« on: October 06, 2015, 04:53:28 PM »
आयुष्यात काय पाहिजे ?
एका धडपडणाऱ्याची साथ पहिजे
प्रेमाचा ओलावा पाहिजे

आयुष्यात काय पाहिजे ?
प्रत्येक क्षणी साथ देणारा
श्वासा प्रमाणे जगविणारा
दुवा पाहिजे !

आयुष्यात काय पाहिजे ?
एक कटिंग शेयर करुन
पीणारा कुणी मित्र पाहीजे !

आयुष्यात काय पाहिजे ?
ईवल्याशा स्वप्नातही अखंड जग
दाखवणार कुणी राजा पाहिजे !

आयुष्यात काय पाहिजे
डोळ्यांतील अश्रू कधी न पडू
देणारा ह्रुदयात सामवून घेणारा
ह्रुदयातिल एक ठोका पाहीजे !

आयुष्यात काय पाहिजे ?
अरध्या भाकरीत समाधानाचे
स्वप्न  दाखवणार स्वप्नाळू
पाहिजे !

आयुष्यात काय पाहिजे ?
ज्याचा संगती निर्भय होऊन
आयुष्याचे रंग सजऊ असा
चित्रकार पहिजे !

आयुष्यात काय पाहिजे
ज्याचा संगती ने  म्हातारे होउ
असा एक  संगतिचा हात पहिजे !

आयुष्यात काय पाहिजे ?
ज्याचा कुशींत डोक ठेउन शेवटचा
श्वास घेऊ असा एक विसावा पाहिजे!.😍

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Akash Kamble

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: आयुष्यात काय पाहिजे ?
« Reply #1 on: October 07, 2015, 08:03:23 AM »
nice

heera

 • Guest
Re: आयुष्यात काय पाहिजे ?
« Reply #2 on: October 26, 2015, 04:27:32 PM »
kavita

heera

 • Guest
Re: आयुष्यात काय पाहिजे ?
« Reply #3 on: October 26, 2015, 04:27:59 PM »
kavita

Offline Ravindra Sasane

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: आयुष्यात काय पाहिजे ?
« Reply #4 on: November 06, 2015, 07:18:56 AM »
khup chan post

Offline AMIT GAIKAR

 • Newbie
 • *
 • Posts: 34
Re: आयुष्यात काय पाहिजे ?
« Reply #5 on: November 06, 2015, 02:20:42 PM »
KHUP CHAAN KAVITA AHE.