Author Topic: प्रेम कसं असाव  (Read 3040 times)

Offline sneha kukade

 • Newbie
 • *
 • Posts: 30
प्रेम कसं असाव
« on: October 10, 2015, 12:19:48 PM »
प्रेम कसं असाव ??
कस्तूरीच्या सुगंधा प्रमाणे
मोहून टाकणार असाव !

प्रेम कसं असाव ?
नदीचा खड़खड़णाऱ्या पाण्या
प्रमाणे निर्मळ असाव !

प्रेम कसं असाव ?
अथांग सागरा प्रमाणे
 भव्य असाव !

प्रेम कसं असाव ?
क्षितिजा प्रमाणे द्रुढ
निश्चयी असाव !

प्रेम कसं असाव ?
बीरबला प्रमाणे
विश्वासू असाव !

प्रेम कसं असाव ?
कुंद कळ्या प्रमाणे
नाजूक असाव !

प्रेम कसं असाव ?
लुक्लुकणाऱ्या चाँदण्या
प्रमाणे  निःस्वार्थ असाव !

प्रेम कस असाव ?
स्वतः जडूंन देह मुक्त
करणाऱ्या  भडा अग्नी 
प्रमाणे  असाव !

प्रेम कसं असाव ?
माणसाच माणूसकि
 वर असाव !

प्रेम कस असाव ?
 प्रेम कुणावर ही असाव !
त्या उन्हात चटके खाणाऱ्या
सूर्या वर असाव !

त्यां स्वतः रडून
सगळयाना सूखावणाऱ्या
ढगा वर असाव !

माणसासाठी उध्वस्त झालेल्या
त्या  निसर्गावरहि कुणाच  तरी   प्रेम असाव !
खरच अस प्रेम आसव  !

Marathi Kavita : मराठी कविता


kapil

 • Guest
Re: प्रेम कसं असाव
« Reply #1 on: October 12, 2015, 02:17:27 PM »
प्रेम कसं असाव ??
कस्तूरीच्या सुगंधा प्रमाणे
मोहून टाकणार असाव !

प्रेम कसं असाव ?
नदीचा खड़खड़णाऱ्या पाण्या
प्रमाणे निर्मळ असाव !

प्रेम कसं असाव ?
अथांग सागरा प्रमाणे
 भव्य असाव !

प्रेम कसं असाव ?
क्षितिजा प्रमाणे द्रुढ
निश्चयी असाव !

प्रेम कसं असाव ?
बीरबला प्रमाणे
विश्वासू असाव !

प्रेम कसं असाव ?
कुंद कळ्या प्रमाणे
नाजूक असाव !

प्रेम कसं असाव ?
लुक्लुकणाऱ्या चाँदण्या
प्रमाणे  निःस्वार्थ असाव !

प्रेम कस असाव ?
स्वतः जडूंन देह मुक्त
करणाऱ्या  भडा अग्नी 
प्रमाणे  असाव !

प्रेम कसं असाव ?
माणसाच माणूसकि
 वर असाव !

प्रेम कस असाव ?
 प्रेम कुणावर ही असाव !
त्या उन्हात चटके खाणाऱ्या
सूर्या वर असाव !

त्यां स्वतः रडून
सगळयाना सूखावणाऱ्या
ढगा वर असाव !

माणसासाठी उध्वस्त झालेल्या
त्या  निसर्गावरहि कुणाच  तरी   प्रेम असाव !
खरच अस प्रेम आसव  !

Offline Ravi Padekar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 146
 • Gender: Male
 • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
Re: प्रेम कसं असाव
« Reply #2 on: October 12, 2015, 02:56:57 PM »
पण प्रेम आंधळ नसावं.....

Offline sneha kukade

 • Newbie
 • *
 • Posts: 30
Re: प्रेम कसं असाव
« Reply #3 on: October 13, 2015, 11:20:19 AM »
Ho nakkich

Offline Swapnil lohakare

 • Newbie
 • *
 • Posts: 28
Re: प्रेम कसं असाव
« Reply #4 on: October 24, 2015, 12:51:57 AM »
Prem niswarth asaaw...!