Author Topic: ♥♡♥  (Read 1230 times)

Offline manish@26s

  • Newbie
  • *
  • Posts: 30
  • Gender: Male
  • being silent is my attitude
♥♡♥
« on: October 10, 2015, 08:38:25 PM »काही मिळविण्यापेक्षा
काही हरविण्याची,
स्व:तात वीरण्याची
मजा जरा वेगळीच असते

निद्रेतल्या स्वप्नांत
आपल्या आठवनीने कुणाची
आठवण काढण्याची
मजा जरा वेगळीच असते

जेव्हा दुरावलेले अंतर
दुःखात ही साथ देते
तेव्हा त्यांच्या सोबतच्या क्षणांची
मजा जरा वेगळीच् असते

मैत्रीच्या सहवासात आपल्
जीवन जगण्याची मजा ही 
ज़रा आगली-वेगळीच असते.
 
               शब्दप्रेमी - मनिष सासे
                 ( 8554907176 )

Marathi Kavita : मराठी कविता