Author Topic: तुझ्या आठवणीचा झरा असाच वाहु दे  (Read 2059 times)

Offline PRAKASH V. MHATRE

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तुझ्या आठवणीचा झरा असाच वाहु दे
 
तुझ्या आठवणीचा झरा
असाच वाहु दे
तुझ्या आठवणीचा झरा
असाच वाहु दे
           ते दिवस संपतील तेव्हा
           मी आणि तू क्लासमध्ये बोलायचो
           गप्प बसून तुझ्या नजरेचे इशारे झेलायचो
गोड तुझे हसणे हळुस स्वीकारायचो
तू बोलताना  पण  मला
गप्प बसायला लागायचे

 
« Last Edit: December 14, 2009, 04:10:00 PM by PRAKASH V. MHATRE »