Author Topic: वचन  (Read 964 times)

Offline jaydeshmukh2@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 14
वचन
« on: October 19, 2015, 04:38:59 PM »
माझ्याकडे पाठ फिरवुन अशीच तु निघुन गेली,
न काही ऐकताच उगाचच रुसुन गेली,

ते माझं प्रेम नव्हे तर तुझं मन होतं,

नजरेला नजर एकदा तरी मिळवुन पहाचीस
तु गेलीच नसतीस दुर हे माझं  वचन होतंसंदेश घारे, विक्रोळी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anikett07

  • Newbie
  • *
  • Posts: 3
Re: वचन
« Reply #1 on: October 19, 2015, 09:53:03 PM »
Konakade short script asel tar mala whatsapp kara 9225475384