Author Topic: कळत का?  (Read 1330 times)

Offline sneha kukade

  • Newbie
  • *
  • Posts: 29
कळत का?
« on: October 27, 2015, 04:52:09 PM »
काही शब्द जे डोळ्यात दिसतात ते प्रत्यक्षात नसतात
कधी खूप वाटून हि ते न कळणारे असतात !

कधी भावना कुणाला  समजल्या का ?
पण कधी कुणाला समजून घेण्या एवढ्या
भावना समजदार झ्हाल्यात का ?

मनाचे तार अथांग हेलावतात
पण त्या ताराला तरी कुठ संगीत
कळत का ? 

डोळे भरून जातात रडल्या डोळ्यांच्या पापण्या
 डोळ्यांना क्षण भर सुखावतात
त्या पापण्या  तरी कुठे  ओलावा जाणवतो  का ?

प्रेम करायला हृदय लागत  श्वासाची धडधड लागते
पण त्या हृदयाला तरी कुठे प्रेम कळत  का ? आणि श्वासाला
तरी धडधड एकू येते का ?

कधी कधी नकळत आपण कुणाला दुखावतो
पण त्या दुखा ला तरी  मन  कस दुखावते हे कळत का ?
 
तहानलेल्या कोकिळेची तहान पाणी भागवतो 
पण त्या खडखडनार्या  पाण्याला तरी कुठे तहान कशी असते  ते  कळते  का ?

फुलपाखरू उडून जातात आठवणी स्वरूप रंग देऊन जातात
त्या रंगांच्या आठवणीना तरी कधी आठवण येत असेल का ?

आयुष्य हे अथांग सागरा सारख  असत  त्यातला एक  थेंब म्हणून
जगायचं असत नाही तर कळणारच नाही खरच असत आयुष्य का ?.... ::) :question: :question: :question: :question:

« Last Edit: October 27, 2015, 04:54:06 PM by sneha kukade »

Marathi Kavita : मराठी कविता

कळत का?
« on: October 27, 2015, 04:52:09 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Vishal chavhan

  • Guest
Re: कळत का?
« Reply #1 on: October 27, 2015, 06:04:16 PM »
i have interested in marathi kavita.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):