Author Topic: हरवले मन माझे  (Read 1190 times)

Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 25
हरवले मन माझे
« on: October 27, 2015, 09:07:12 PM »
हरवले मन माझे


हरवले मन माझे तुझ्याच प्रीतीने
उडत्या पाखरा सारखे उंच आकाशी उडाले
पंखाच्या सावलीत ते वसले
हरवले मन माझे

हरवले मन मन माझे तुझ्याच साथीने
हवेत उडणार्या त्या धुळीप्रमाने पसरले
अलगद संत गतीने नात्याशी जुळवुन गेले
हरवले मन माझे


हरवले मन माझे तुझ्याच छायेने
समुद्राच्या लाटे प्रेमाने कहाणी सांगुन गेले
रुद्याशी जुळवुनी मन गंतवून गेले
हरवले मन माझे

हरवले मन माझे तुझ्याच दुखाने
पानाच्या अलगद तुटणार्या नात्याला स्तब्ध करुनी गेले
रुद्याशी रुद्य जोडणार्या झाडाने प्रेम शीकवुन गेले
हरवले मन माझे

Rakesh kamble rk
8983100210

Marathi Kavita : मराठी कविता