Author Topic: मैत्रि तुझी अशी असवी,,.,.,.  (Read 8406 times)

Offline marathimulga

 • Jr. Member
 • **
 • Posts: 85
 • Gender: Male
  • shivaji maratha
मैत्रि तुझी अशी असवी,,.,.,.
« on: January 27, 2009, 09:28:16 PM »
मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

________________________________________------कुणाल-------

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 518
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: मैत्रि तुझी अशी असवी,,.,.,.
« Reply #1 on: February 21, 2013, 09:58:16 PM »
प्रयत्न चांगला होता