हे बंध रेशमाचे
प्रेमास प्रेम द्यावे तुटतील ना कधी ही
हे बंध रेशमाचे
जात - धर्म - नाते न तुटतील कधीही
रक्तास रक्त देऊनी
बांधुनी बंद रेशमाचे
हे बंध रेशमाचे
शरीराहुनी निराळी रक्तास औढ झाली
जलाहुनी निराळी पवित्र भावनेचे
न तुटतील कधीही हे बंध रेशमाचे
ठेऊ जपून जीवा
धागा अतूट हाच
रेशम जपून ठेव
हे बंध रेशमाचे
सौ . संजीवनी संजय भाटकर
