Author Topic: कशासाठी प्रेम?  (Read 1946 times)

Offline अतुल देखणे

 • Newbie
 • *
 • Posts: 47
 • Gender: Male
 • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
  • Atul Dekhane
कशासाठी प्रेम?
« on: December 31, 2009, 03:35:39 PM »
दोन जीवान्ला जोड़ते ते प्रेम,
आणी सर्वांची मने तोड़ते तेही  प्रेम,
दोन जीवांचा आधार म्हणजे प्रेम
आणी दोन जीवानसाठीचा नीराधर म्हंजेही प्रेम,
जर प्रेमासाठी वाट्टेल ते,
तर मग कशासाठी प्रेम?

अतुल देखने
« Last Edit: February 04, 2010, 11:03:48 AM by Atul Dekhane »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Karuna Sorate

 • Newbie
 • *
 • Posts: 32
 • Gender: Female
Re: कशासाठी प्रेम?
« Reply #1 on: December 31, 2009, 04:15:05 PM »
कशासाठी प्रेम????????????