Author Topic: तुझ्या प्रीतीने आयुष्य माझे फुलत गेले.  (Read 1917 times)

Offline mkamat007

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Male
 • मंदार @@ मैत्रीच्या सहवासात
तुझ्या शब्दांनी शब्द माझे गुंफत गेले,
तुझ्या सुरांनी गीत माझे उमटत गेले,
मी तर कोणीच नव्हतो तुझ्याविना,
तुझ्या प्रीतीने आयुष्य माझे फुलत गेले...

unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
chhan ahe pan hi kavita nahi charoli ahe  :)