आग्रह तुझा फार होता म्हणुन तोल माझा जात होता,
वाटले पडताना तू सावरशील, माझ्या भावनाना तू आवरशील,
पण आवरणे नव्हे, सावरने नव्हे ,
तर पाडने हाच तुझा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसून एक दीवस तूच म्हणालीस,
वीसर वेडया हा तर "टाइमपास" होता.
अतुल देखने