Author Topic: गोष्ट वेड्या प्रेमाची  (Read 2329 times)

Offline अतुल देखणे

 • Newbie
 • *
 • Posts: 47
 • Gender: Male
 • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
  • Atul Dekhane
गोष्ट वेड्या प्रेमाची
« on: January 11, 2010, 04:27:50 PM »
तुझ्याशी बोलताना वेडा-वेडा होवून जायचो,
तुझ कौतुक करताना जणु कवीच होवून जायचो,
म्हणायचो, तुझ हसन म्हणजे चांदनी रात्र पुनवेची...
तुझ बोलन म्हणजे वेडी सर पावसाची...
आठवते का ग तुला ही गोष्ट प्रेमाची....

अतुल देखने
« Last Edit: February 04, 2010, 10:58:05 AM by Atul Dekhane »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: गोष्ट वेड्या प्रेमाची
« Reply #1 on: January 12, 2010, 07:32:33 PM »
छान  :)