आठवतोस तू?
ते आपण एकत्र घालवलेले क्षण?
तुझ्या खोड्या, थट्टा.........
आणि माझ भारावलेल मन..........
आठवतोस तू?
ते आपल तासन तास फोनवर बोलन,
वेळेचे भानही न राहता
मनसोक्त त्या गप्पांमध्ये रमन
आठवतोस तू?
तुझ ते माझ्याशी भांडन
में चिड़ेस्तोवर...
मला बेदम पीडन ,
आणि राग येताच मला....
तुझ ते माझ्याशी चेष्टा करण
आणि त्या हास्यातुन माझ्या रागाला
झटकन पळवन..........
आठवतोस तू?
ते सर्व आपल बोलन
कधी मस्करी, कधी भांडन
तर कधी ते आपल शांत बसन
मी तर खुप आठवते........
जेव्हा मी एकटी असते........
तू आठवतोस???
आठवतोस का तू?

?
त्या सर्व गोष्टी?

?
त्या सर्व गोष्टीतुन "मला"?
आठवतोस



?
निर्मला.....
