Author Topic: लाज हि मनाची  (Read 1225 times)

Offline mannkavi

  • Newbie
  • *
  • Posts: 24
  • Gender: Male
लाज हि मनाची
« on: February 20, 2010, 11:33:00 AM »
ओठ तुझे लाल असे हसरा या चेहऱ्याशी ,
हिम्मत नाही स्पर्श करावा, लाज हे माझ्या मनाशी.

कधी न धरला हात हाती तुझा,चिंता मज लोकांची
रातदिस फक्त तुझाच चेहरा, हीच मजा झोपेत जागण्याची.

----- गौरव -----
« Last Edit: May 02, 2010, 03:35:05 PM by mannkavi »

Marathi Kavita : मराठी कविता