माझी ती असावी अशी की..........,
गीत माझे असावे , सुर तीचे असावे ...
तीच्या प्रत्येक शब्दामधे नाव माझे असावे ,
घाव माझे असावेत वेदना तीच्या असाव्यात
जीवापाड प्रेम माझ्यावर तीचं असं असावं की , राधा नेही कृष्णा वर कधी केलं नसावं ...........
माझी ती असावी अशी की..........,
तीचं हसणं म्हणजे लहर गुलाबी थंडीची....
तीचं बोलणं म्हणजे वेडी सर पावसाची..........
तीचं दीसणं म्हणजे उमलती पाकळी गुलाबाची...........
माझी ती असावी अशी की..........,
जरी देह माझा असला तरी प्राण फ़क्त तीझाच असावा...........
अतुल देखने