Author Topic: कठीण असत....  (Read 1708 times)

Offline राहुल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
  • Gender: Male
कठीण असत....
« on: April 22, 2010, 05:34:00 AM »
कठीण असत....

प्रेमात पडण सोप असत
पण प्रेम निभावणं कठीण असत
हातात हात घेवून चालन सोप असत
पण तोच हात आयुष्यभर हातात घेवून
रस्ता शोधन कठीण असत
कधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत
पण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत
माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत
पण टोक विश्वास कायम ठेवून वाटचाल
कारण मात्र कठीण असत
प्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत
पण tya शपथा आणि वचन निभावून नेण
मात्र फारच कठीण असत
प्रेमात खोट बोलन सोप असत
पण खर बोलून प्रेम टिकवण
मात्र नक्कीच कठीण असत
म्हणून सांगतो प्रेमात पडण
सोप नसत सोप नसत सोप नसत....


(कवी - अनामिक)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline राहुल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
  • Gender: Male
Re: कठीण असत....
« Reply #1 on: April 22, 2010, 05:36:12 AM »
कठीण असत....

प्रेमात पडण सोप असत
पण प्रेम निभावणं कठीण असत
हातात हात घेवून चालन सोप असत
पण तोच हात आयुष्यभर हातात घेवून
रस्ता शोधन कठीण असत
कधी कधी एकमेकांत गुंतन सोप असत
पण ती गुंतवणूक आयुष्यभर जपण कठीण असत
माझा तुझ्यावर विश्वास आहे बोलन सोप असत
पण तोच विश्वास कायम ठेवून वाटचाल
कारण मात्र कठीण असत
प्रेमात वचन आणि शपथ देण सोप असत
पण त्या शपथा आणि वचन निभावून नेण
मात्र फारच कठीण असत
प्रेमात खोट बोलन सोप असत
पण खर बोलून प्रेम टिकवण
मात्र नक्कीच कठीण असत
म्हणून सांगतो प्रेमात पडण
सोप नसत सोप नसत सोप नसत....


(कवी - अनामिक)