वर्गात तीला पहिल्यांदाचं पाहीलं
तीथेचं माझं ह्र्दय तीला वाहीलं
स्रुरु झालं माझं स्वप्नरंजन ते मी माझ्याचं शब्दांत मांडलं....
माझ्या नजरेतून सुटावे कटाक्षाचे बाण,तीच्या नजरेचा घेत ठावं..
नजरेला नजरं भिडावी,इकडे तिकडे पाहण्याचा आणुन आवं..
त्याचं वेळी ती गोड हसावी,ह्र्दयाची व्हावी शकले हसण्याचे सोसुन घावं..
नकळ्तं आमच्या मेत्रीचे गडद व्हावे रंग..
मी तिच्या नी ती माझ्या नादात व्हावी दंग..
समजावून घ्यावे आम्ही एकमेकांचे अंन्तरंग..
मन:पटलावरती सतत ऊमटावे नव्या स्वप्नांचे तरंग..
ईतक्यात माझ्या मित्राने केले माझे स्वप्नभंग
तीच्याकडे पाहात म्हणाला "ही बघ माझी प्रेयसी"
सगळ्या स्वप्नांचा झाला रसभंग.............
ह्र्षीकेश (२३/७/२०१० सकाळी ९:३०)