[/color]तू आणि मी त्या सागर किनारी, चालू त्या वालू वरती हातात हात घालुनी.
नसावी चिंता जगाची, माझ्यात हरवलेली तू अन तुझ्यात हरवलेला मी.
सोडून लाज द्यावा हात माझ्या हाती, एकिन सारे मूक शब्द तुझ्या डोळ्यातुनि.
येशील मिठीत जेव्हा विसरीन सारे काही, ठेउनी ह्रुदयावरी डोके तुझे सांगीन तुला,
देइन साथ
सप्तजन्मापरी.
मयूर गोडबोले {डोम्बिवली}