Author Topic: तू सोबत असताना  (Read 1696 times)

Offline Shekhar Ghadge

  • Newbie
  • *
  • Posts: 13
तू सोबत असताना
« on: September 11, 2010, 12:38:32 AM »
तू सोबत असताना
मी तुझ्यात हरवून जातो
नसते जगाचे भान
मी तुझ्यात रमुनी जातो

तू सोबत असताना
फक्त तुझ्याकडेच पाहतो
तुझ्या डोळ्यांच्या खोल डोहात
दुम्बुनी जातो

तू सोबत असताना
तुझ्या भाबड्या बोलणं ऐकतो
तुझ्या स्मित हास्याच्या पावसात
चिंब चिंब भिजुनी जातो

तू सोबत असताना
मी भविष्याचे स्वप्ना रंगवतो
नकळत माझ्याही मी
त्यातील काही शान जगुनी येतो

तू सोबत असताना
सर्व सांगावे तुला हा विचार येतो
पसन तुलस गमावण्याच्या भीतीने     
एकवटलेले बळ ही हरवून बसतो

पण एक दिवस ठरवतो 

तू सोबत असताना   
तुला सर्वकाही सांगेन
सत्यात उतरवेन
स्वप्ना माझे

              - शेखर

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shekhar Ghadge

  • Newbie
  • *
  • Posts: 13
Re: तू सोबत असताना
« Reply #1 on: September 11, 2010, 12:47:45 AM »
तू सोबत असताना
मी तुझ्यात हरवून जातो
नसते जगाचे भान
मी तुझ्यात रमुनी जातो

तू सोबत असताना
फक्त तुझ्याकडेच पाहतो
तुझ्या डोळ्यांच्या खोल डोहात
दुम्बुनी जातो

तू सोबत असताना
तुझे भाबडे बोलन ऐकतो
तुझ्या स्मित हास्याच्या पावसात
चिंब चिंब भिजुनी जातो

तू सोबत असताना
मी भविष्याचे स्वप्ना रंगवतो
नकळत माझ्याही मी
त्यातील काही  क्षण जगुनी येतो

तू सोबत असताना
सर्व सांगावे तुला हा विचार येतो
पसन तुलस गमावण्याच्या भीतीने     
एकवटलेले बळ ही हरवून बसतो

पण एक दिवस ठरवतो 

तू सोबत असताना   
तुला सर्वकाही सांगेन
सत्यात उतरवेन
स्वप्ना माझे

              - शेखर
« Last Edit: September 11, 2010, 12:51:10 AM by Shekhar Ghadge »

Offline udaychandanshive

  • Newbie
  • *
  • Posts: 6
Re: तू सोबत असताना
« Reply #2 on: September 14, 2010, 09:45:00 PM »
तू सोबत असताना
मी तुझ्यात हरवून जातो
नसते जगाचे भान
मी तुझ्यात रमुनी जातोतू सोबत असताना
मी भविष्याचे स्वप्ना रंगवतो
नकळत माझ्याही मी
त्यातील काही शान जगुनी येतो

तू सोबत असताना
सर्व सांगावे तुला हा विचार येतो
पसन तुलस गमावण्याच्या भीतीने     
एकवटलेले बळ ही हरवून बसतो

पण एक दिवस ठरवतो 

तू सोबत असताना   
तुला सर्वकाही सांगेन
सत्यात उतरवेन
स्वप्ना माझे

              - शेखर
todalas re mirta , Todalas