खरच हे सांगायची गरज आहे का मला..
दिवसाचा प्रत्तेक क्षण हे वेदे मन स्मरते तिला,
मग मला ही अस वाटत की माझी ही आठवां येत असेल का तिला,
मन मोकल कराव म्हणून विचारतो call करू का तिला,
मग तीही उत्तरते मला नहीं बोलायचय, तुला बोलायाच असेल तरच तू call कर मला,
खरच हे ... मला.
आता मात्र फ़क्त call करून वैताग आला आहे मला,
तिला भेटण्यासाठी काहुर लागली आहे या जिवाला,
कधी कधी विचार येतो मनी की एकदाच तिन सांगुन टाकाव मला,
एकतर हो तरी म्हणाव किवा नाही तरी म्हणाव या प्रियकराला,
पण माझ्या प्रेमाला अस झुलवत नको ठेउस इतकच आता सांगायच आहे मला तिला,
खरच हे ... मला.