"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
-------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका "एडेल' यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"All I Ask"-"मी सर्व विचारतो"
"मी सर्व विचारतो"
-----------------
"All I Ask"
"मी सर्व विचारतो"
----------------
मी माझं हृदय दरवाज्याजवळ ठेवीन
मी एक शब्दही बोलणार नाही
आधीच ते बोलले गेले आहेतच
आपण तसं दाखवू शकतो, भासवू शकतो
उद्या काय वाढून ठेवलंय याच भय आपल्याला नसेल
किंवा काही सोडून दिलं याचीही भीती नसेल.
पूर्व कोरस-
आता, मला चुकीचं समजू नकोस
मला माहितीय, उद्या कधीच येत नसतो
मी फक्त सर्व विचारतो.
कोरस-
जर ही माझी अंतिम रात्र असेल तर
मला मित्राप्रमाणे वागणूक दे, मला घट्ट धर
मला आठवण करून दे, ज्याचा करेन मी वापर
माझा हात धर, आणि आपण प्रेमींसारखं वागू
याचा शेवट कसा आणि केव्हा हे गृहीत धर
कारण जर मी पुन्हा प्रेमात पडलो नाही तर.
मला तुझा प्रामाणिकपणा नकोय
तो तुझ्या डोळ्यात आधीच मला दिसतोय
मला माझ्या डोळ्यांवरच अधिक भरवसा असतोय
कारण ते खरं काय ते दाखवत असतात, बोलत असतात
तू मला चांगलंच ओळखते, कुणा दुसऱ्यांपेक्षा
आणि तूच काय ती एक मला प्रिय आहेस
माझी तुझ्याकडूनच आहे सारी अपेक्षा.
पूर्व कोरस-
आता, मला चुकीचं समजू नकोस
मला माहितीय, उद्या कधीच येत नसतो
मी फक्त सर्व विचारतो
मी फक्त सर्व विचारणार.
कोरस-
जर ही माझी अंतिम रात्र असेल तर
मला मित्राप्रमाणे वागणूक दे, मला घट्ट धर
मला आठवण करून दे, ज्याचा करेन मी वापर
माझा हात धर, आणि आपण प्रेमींसारखं वागू
याचा शेवट कसा आणि केव्हा हे गृहीत धर
कारण जर मी पुन्हा प्रेमात पडलो नाही तर.
हा आपल्या प्रेमातील एक धडाच असेल
हा नक्कीच आपल्या स्मरणातही राहिला असेल
मला दुष्ट किंवा अन्यायकारक नाही व्हायचंय
आणि मला क्षमस्वही नाही व्हायचंय
मी क्षमायाचनाही नाही करणार.
कोरस-
जर ही माझी अंतिम रात्र असेल तर
मला मित्राप्रमाणे वागणूक दे, मला घट्ट धर
मला आठवण करून दे, ज्याचा करेन मी वापर
माझा हात धर, आणि आपण प्रेमींसारखं वागू
याचा शेवट कसा आणि केव्हा हे गृहीत धर
कारण जर मी पुन्हा प्रेमात पडलो नाही तर.
--एडेल
-------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस ट्रान्सलेट.कॉम)
----------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.03.2023-रविवार.
=========================================