प्रेम
प्रेम आहे माझे एका पोरीवर
पण कस सांगू तिला . कस बोलू . काय करू मी
कधी वाटे कि तिला भेटाव पण ती भेटेल कि नाही
मी तसा गरीब आहे तिला पसंत पडेल कि नाही
तळमळ होतेय माझ्या जीवाची हो
सांगा काय करू कस बोलू
ती तशी ओळखते मला net friend म्हणूनच
कधी वाटे मेल पाठवुका इ i love you म्हणूनच
आणि आली तर भावाला बरोबर घेऊनच
भीती वाटायला लागली हो या प्रेमाची
सांगा काय करू कस बोलू
केले धाडस , प्रेमाचे scraps पाठवून दिली करून आठवण
प्रेम करतो ग तुझ्या वरती प्रेम घेशील का मला स्वीकारून
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
टीका केली तिने माझ्या प्रेमाची , खिल्ली उडवली माझ्या भावनांची
रागाने लाल लाल झालो मी लाज वाटली मला माझ्या गरिबीची
सांगा मी काय करू मी काय करू
कोण सांगेल हो यांना प्रेम नाही मिळत हो पैशांनी ...
ते मिळते दोघांच्या विचारांनी ,भावनांनी , मिलनानी,एका-दुसर्याचे सुख-दुख घेउनी .....
चीड आली आहे या प्रेम शब्दाची
वेडा आहे मी , प्रेम करू म्हणालो होतो वेडा होऊनी
या जगात गरिबासाठी प्रेम नाही ....प्रेम नाही.......... ,,,,,,,,,,,,,,,,,,,
सत्यवान ********