Author Topic: प्रेम म्हणजे काय रे ?  (Read 1335 times)

Offline sanjiv_n007

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
प्रेम म्हणजे काय रे ?
« on: November 17, 2010, 03:45:38 PM »
प्रेम म्हणजे काय रे ?
दुधावरची साय रे,
आपुलकीची उब भेटता
सहज उतू जाय रे.

meemarathi.tv

Marathi Kavita : मराठी कविता