सगळे चांगले चालू असतांनाहे काय झाले म्हणतो मीविनाकारण तुझ्याच बाबतीतअसे का घडावे म्हणतो मी
विद्या विनयेन शोभतेशाळेत शिकले होतो मी
विनय सोडण्याचे कारणकाय घडले म्हणते मी
छोट्याशा कारणासाठी
विनय सोडायला नको होता मी.
तुझी प्रतिभा, तुझी शैलीयावर फिदा इतके सारेतरी नको तिथे डोकावायलाजायचे कशाला म्हणतो मी
खरा तो एकची धर्मजगाला प्रेम अर्पावेठाऊक असूनही द्वेष अर्पायलाजावे कशाला म्हणतो मी
त्रास होतोय बघून सारी खूप जुगलबंदी चाललेलीकंपूशाही, रुसवे फुगवे माझ्याबरोबर हीहवे कशाला म्हणतो मी.
इतकी संवेदनशील आहेस तूजे काही बोलले त्याची
फिकीर नको तू करू सोडून देपुढची कविता लिहिण्यास घेतोय कधी लिहू हें तुला विचारतोय मी.