आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….प्रेमासाठि जगाव………..प्रेमाखातर मराव…………….त्याच्या एका हास्यावरतीअवघं विश्व हरावंअन अश्रुच्या थेंबालाहिडोळ्यात स्वत:च्या घ्यावं….दुखाची भागी होऊन ….सुख त्याच्यावर उधळाव………………आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….तु आणि मी हे व्याकरणप्रेमात कधीच नसावं………….आपलेपणाच्या भावनेतचसार मी पण सराव…..एकमेकांच होऊनएकमेकांना जपाव………आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….मधुर त्याच्या आठवणीमध्येरात्र - रात्र जागावं……….अन चुकून मिटताच पापण्यास्वप्नात तयाने यावं..बहरल्या रात्रीत चांदण्यात्याच्या विरहात झुराव…….पण खरच……………..आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….